1/8
Marathi Question Answer App - screenshot 0
Marathi Question Answer App - screenshot 1
Marathi Question Answer App - screenshot 2
Marathi Question Answer App - screenshot 3
Marathi Question Answer App - screenshot 4
Marathi Question Answer App - screenshot 5
Marathi Question Answer App - screenshot 6
Marathi Question Answer App - screenshot 7
Marathi Question Answer App - Icon

Marathi Question Answer App -

Vokal India - Ask questions, get answers
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
3K+डाऊनलोडस
13.5MBसाइज
Android Version Icon5.1+
अँड्रॉईड आवृत्ती
0.7.99(08-06-2020)नविनोत्तम आवृत्ती
-
(0 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

Marathi Question Answer App - चे वर्णन

Vokal is the #1 Marathi Question Answer App with 100,000s of Questions and Answers in Marathi language. The best minds of Maharashtra answer questions in Marathi within hours everyday. Ask your questions in Marathi and get expert answers instantly. View lots of Marathi general knowledge questions and answers on Vokal.


वोकल हे भारतीय भाषेतील लोकांचे आवडते प्रश्न उत्तराचे अ‍ॅप आहे. जेथे लाखो सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे जाणून घेता येतात.


भारतातील बुद्धीमान लोक वोकल या अ‍ॅपद्वारे प्रश्नांची उत्तरे देतात आणि दररोज लोकांना काही नविन शिकण्यास मदत करतात. वोकलवर विविध विषयांवरील तज्ञांची मते व्हिडिओच्या माध्यमातून पाहून शिका - हे एक प्रश्न उत्तर अ‍ॅप आहे यामध्ये प्रश्नोत्तर पोल्सचा देखील समावेश आहे. लाईव्ह व्हिडिओ शेअर करा, एक्सपर्टस सोबत चॅट करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. या अ‍ॅपमधून आपण मराठीतील तज्ञांसह चॅट करून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. वोकल हे एक लर्निंग अ‍ॅप असून हे भारतीय भाषांमध्ये ज्ञान शेअर करण्याचे प्लॅटफॉर्म असून भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. ट्रेंडिंग मराठी बातम्या आणि सामान्य ज्ञानाच्या विषयावर तज्ञांचे व्हिडीयोच्या माध्यमातून मते ऐका. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी , जियो चॅट किंवा वोकल वर आपले प्रश्न शेअर करा आणि आमच्याशी चॅट करा. वोकल हे एक विनामूल्य मराठी प्रश्न उत्तराचे भारतीय अ‍ॅप आहे. जे तज्ञांसोबत व्हिडिओ चॅट करण्यास सक्षम करते आणि त्यांना प्रत्येकासह त्यांचे अनुभव शेअर करण्यास सक्षम करते.


आपण वोकल अ‍ॅप वर काय करू शकता:


- मराठी बातम्या आणि प्रश्नोत्तर विषयावर तज्ज्ञांचे मत, ऑडिओ आणि लाई्व्ह व्हिडिओ द्वारे 500000+ मराठी प्रश्न आणि त्यांची उत्तरे मराठीत ऐका. भारतातील ट्रेंडीग बातम्याचे मराठी आणि व्हिडिओ द्वारे तज्ञांचे मत ऐका. राजकारण, करिअर, प्रेम, जीवन, स्पर्धात्मक परीक्षा प्रश्नोत्तरे उदा. यूपीसीसी, एसएससी सीजीएल, आरआरबी,एमपीएससी,तहसीलदार इ. लाखो ज्ञात लोकांकडून प्रश्नांची उत्तरे, मराठी कोट्स, विशेषज्ञांच्या मते आणि थेट व्हिडिओ चॅट / वोकलवर चॅटिंग करु शकता.


- आपण वोकल अ‍ॅप, जिओ चॅट किंवा व्हॉटसअ‍ॅप वर प्रश्न विचारू शकता. आपले प्रश्न 7022204891 वर पाठवा आणि तज्ञांकडून व्हॉइस किंवा व्हिडिओ द्वारे उत्तरे प्राप्त करा. व्हॉटसअ‍ॅप, जिओ चॅट किंवा वोकल अ‍ॅपवर प्रश्न विचारा.


- मनोरंजक प्रश्नांची उत्तरावर वोट करुन प्रश्नांची उत्तरे द्या

- लाईव्ह व्हिडिओ, व्हॉटसअ‍ॅप , शेयरइट किंवा जीओ चॅटवर तज्ञांचे मते शेअर करा.

- तज्ञ दररोजच्या भारतीय बातम्या, मराठी बातम्या आणि ट्रेंडिंग व्हिडिओवर मत शेअर करतात.

- - डेली पोल, डेली क्विझ, क्विझ प्रश्न, डेली फॅक्ट्स इत्यादीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यात सहभाग नोंदवा.

- नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, भारतीय राजकारण, भाजपा, काँग्रेस, आप यासारख्या राजकारणी विषयातील मनोरंजक प्रश्नांची उत्तरे ऐका.


- सामान्य ज्ञान (जीके) शेअरींग आणि लर्निंग अ‍ॅप, ऑडिओ किंवा व्हिडियो मध्ये चालु घडामोडी बद्दल प्रश्न उत्तरे. वोकल हे मोठे मराठी ज्ञान सामायिकरण आणि शिकण्याचे सर्वात मोठे अ‍ॅप आहे. वोकल अ‍ॅप हे इतर लर्निंग अ‍ॅपच्या तुलनेत जास्त ऑडियो व्हिडीयो बेस असलेले अ‍ॅप आहे.


- वोकल हे एक प्रश्नोत्तर अ‍ॅप/ लर्निंग अ‍ॅप आहे जे यूपीएससी परीक्षा, आरआरबी परीक्षा, रेल्वे परीक्षा तयारी प्रश्न, एसएससी सीजीएल तयारी सोबतच मनातील प्रश्न, सामान्य ज्ञान, केबीसी क्विझ गेम प्रश्न इत्यादी उपलब्ध असतात.


- मराठी भाषेत मराठी बातम्या, प्रेरणा, करिअर, चित्रपट समीक्षा, पालकत्व, ज्योतिष, आरोग्य, सौंदर्य आणि फॅशन इत्यादी विषयांवर तज्ञांचे मत लाईव्ह मराठी व्हिडिओद्वारे पहा. लाईव्ह व्हिडीयोचे स्ट्रीम हे वोकल युट्यूब लाईव्ह आणि वोकल फेसबुक पेजवर आपण पाहू शकता.


वोकल अ‍ॅप हा एक लर्निंग आणि जनरल नॉलेज अ‍ॅप आहे जो कोणालाही थेट लाईव्ह जाऊन प्रत्येकासह आपले ज्ञान शेअर करण्यास परवानगी देते. हे तज्ञांकडून शिकण्यावर लक्ष केंद्रित करते. सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा प्रश्नांची उत्तरे, केबीसी क्विझ आणि व्हॉटसअ‍ॅप वर प्रश्नांची उत्तरे ऐका.


वोकल अ‍ॅप मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये ज्ञान शेअर करण्या संबंधित भारतीय शिक्षण आणि जनरल नॉलेज अ‍ॅप पैकी एक वोकल (Vocal) आहे. वोकल (Vocal) लर्निंग अ‍ॅप वापरताना तुम्हाला काही शिकता आले असेल तर, कृपया रेट करा आणि आम्हाला रिव्ह्यू द्या GetVokal!

Marathi Question Answer App - - आवृत्ती 0.7.99

(08-06-2020)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेpoll questionsvideo question answerlisten stat for answererenhancement, bug fixes

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
0 Reviews
5
4
3
2
1
Info Trust Icon
चांगल्या अॅपची हमीह्या अॅप्लीकेशनने व्हायरस, मालवेयर आणि इतर द्वेषपूर्ण हल्ल्यांच्या सुरक्षा चाचण्या पास केल्या आहेत आणि यात कुठलाही धोका नाहीय.

Marathi Question Answer App - - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 0.7.99पॅकेज: com.oktalk.app
अँड्रॉइड अनुकूलता: 5.1+ (Lollipop)
विकासक:Vokal India - Ask questions, get answersगोपनीयता धोरण:https://www.vokal.in/privacy.htmlपरवानग्या:15
नाव: Marathi Question Answer App -साइज: 13.5 MBडाऊनलोडस: 740आवृत्ती : 0.7.99प्रकाशनाची तारीख: 2024-05-17 22:10:24किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.oktalk.appएसएचए१ सही: 04:7F:B9:4D:69:4F:AE:EA:F6:B6:D5:2D:5F:5E:E3:74:FD:3A:F8:FAविकासक (CN): Aprameya Rसंस्था (O): स्थानिक (L): Bangaloreदेश (C): INराज्य/शहर (ST): Karnatakaपॅकेज आयडी: com.oktalk.appएसएचए१ सही: 04:7F:B9:4D:69:4F:AE:EA:F6:B6:D5:2D:5F:5E:E3:74:FD:3A:F8:FAविकासक (CN): Aprameya Rसंस्था (O): स्थानिक (L): Bangaloreदेश (C): INराज्य/शहर (ST): Karnataka

Marathi Question Answer App - ची नविनोत्तम आवृत्ती

0.7.99Trust Icon Versions
8/6/2020
740 डाऊनलोडस8 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

0.7.98Trust Icon Versions
1/6/2020
740 डाऊनलोडस8 MB साइज
डाऊनलोड
0.7.97Trust Icon Versions
29/4/2020
740 डाऊनलोडस8 MB साइज
डाऊनलोड
0.7.95Trust Icon Versions
28/4/2020
740 डाऊनलोडस8.5 MB साइज
डाऊनलोड
0.6.45Trust Icon Versions
15/3/2018
740 डाऊनलोडस12 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
अॅपकॉईन्स खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Clash of Kings
Clash of Kings icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Whacky Squad
Whacky Squad icon
डाऊनलोड
Idle Angels: Season of Legends
Idle Angels: Season of Legends icon
डाऊनलोड
Age of Kings: Skyward Battle
Age of Kings: Skyward Battle icon
डाऊनलोड
Age of Warring Empire
Age of Warring Empire icon
डाऊनलोड
The Walking Dead: Survivors
The Walking Dead: Survivors icon
डाऊनलोड
Cooking Diary® Restaurant Game
Cooking Diary® Restaurant Game icon
डाऊनलोड
The Lord of the Rings: War
The Lord of the Rings: War icon
डाऊनलोड
Marvel Contest of Champions
Marvel Contest of Champions icon
डाऊनलोड
Matchington Mansion
Matchington Mansion icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड